Business

लोकमत मराठवाडा गौरव २०२६

लोकमत चे Editor in Chief मा. श्री. राजेंद्र बाबूजी दर्डा, दैनिक लोकमतचे संपादक मा. श्री. नंदकिशोरजी पाटील यांचे हस्ते शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन श्री किशोर चौहान यांना “ मराठवाडा गौरव – २०२६” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समवेत संस्थेचे संचालक श्री. रूपेश चौहान.
Read More

दै. सकाळ कॉफी टेबल बूक

“दैनिक सकाळ कॉफी टेबल बूक” मध्ये शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन श्री किशोर चौहान यांच्या कार्याची सुवर्ण अक्षरात नोंद महाराष्ट्राच्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचे हस्ते चेअरमन श्री किशोर चौहान यांचा सन्मान सोबत मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शालिग्राम, यूनिटहेड संजय चिकटे.
Read More

एकनाथ महाराज सेवा गौरव

श्रीमद जगदगुरु शंकराचार्य शंकरभारती महास्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते श्री. किशोर चौहान “शांतिब्रम्ह श्रीसंत एकनाथ महाराज सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानित. सोबत महंत प्रमोद महाराज जगताप, अमृताक्ष्रम स्वामी महाराज आदि संत महंत.
Read More

जनकल्याण रक्तकेंद्र विशेष गौरव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण रक्तकेंद्र, अहिल्यानगर यांच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचा अखंड वसा जपणार्‍या शालिवाहन पतसंस्थेचा उल्लेखनीय योगदानाबद्दल मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अध्यक्ष मा. श्री. अरविंदजी परगावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. श्री. नानासाहेब जाधव यांच्या शुभ हस्ते शालिवाहन पतसंस्थेचे संचालक श्री. रूपेशजी…
Read More

दीप स्तंभ २०२५

शालिवाहन पतसंस्था सलग सहाव्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन किता वतीने दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय “दीपस्तंभ” पुरस्काराने सन्मानित.
Read More

बँको ब्ल्यु रिबिन २०२४

मा. सहकार आयुक्त श्री चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते सलग सातव्यांदा प्रतिष्ठेचा “बँको ब्ल्यु रिबन” पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहान, सोबत कर्मचारी वृंद.
Read More

दैनिक पुढारी उत्कृष्ठ चेअरमन

दैनिक पुढारी आयोजित सहकार परिषदेत उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार मा. केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री. भागवतजी कराड, छ. संभाजीनगरचे पालकमंत्री मा. ना. श्री. अब्दुलजी सत्तार व राज्य पतसंस्था फेडरेशन महासचिव डॉ. श्री. शांतीलाल शिंगी यांच्या हस्ते स्वीकारताना चेअरमन मा. श्री. किशोर चौहान.
Read More

दीपस्तंभ पुरस्कार

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मा. श्री. मिलिंद काळे, फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. काका कोयटे यांच्या हस्ते स्वीकारताना सी.ई.ओ. लक्ष्मण गायके.
Read More

दिव्य मराठी एक्सेलन्स अवॉर्ड

बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिव्य मराठी तर्फे मा. ना. डॉ. भागवत कराड,मा. ना. श्री. अतुलजी सावे यांच्या हस्ते “बेस्ट चेअरमन “ पुरस्कार स्वीकारताना चेअरमन मा. श्री. किशोर चौहान व सी.ई.ओ. लक्ष्मण गायके.
Read More
English Language