वैयक्तिक कर्ज योजना
होय ! आम्ही तुमच्या गरजा समजून घेतो आणि वैयक्तिक कर्ज त्वरित मंजूर करतो..
अचानक आर्थिक गरज निर्माण झाली तर थोडा उशीरसुद्धा मोठ्या अडचणी किंवा नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही…!
तुमच्या आनंदामध्ये आता कुठलीही आर्थिक अडचणी येणार नाही. शालिवाहन पतसंस्था तुमच्या वेळेच्या गरजा ओळखून प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी तुमच्या सोबत उभी आहे. आम्ही तुमच्या गरजेनुसार लघुकालीन (Short-Term) आणि दीर्घकालीन (Long-Term) वैयक्तिक कर्ज सुविधा उपलब्ध करून देतो तेही सोप्या कागदपत्रांसह आणि जलद मंजुरी प्रक्रियेद्वारे… ज्यामुळे वेळीच तुमची गरज पूर्ण होते. आणि हो, आम्ही आपल्या गरजा समजून वैयक्तिक कर्ज त्वरित मंजूर करतो. …..
तुमचे आर्थिक स्थैर्य आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे…..!
प्रत्येक वैयक्तिक गरजेसाठी आपणास मिळेल अल्पदरात त्वरित वैयक्तिक कर्ज....! वैयक्तिक कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१६ %
वैयक्तिक कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


