दैनिक पुढारी आयोजित सहकार परिषदेत उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार मा. केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री. भागवतजी कराड, छ. संभाजीनगरचे पालकमंत्री मा. ना. श्री. अब्दुलजी सत्तार व राज्य पतसंस्था फेडरेशन महासचिव डॉ. श्री. शांतीलाल शिंगी यांच्या हस्ते स्वीकारताना चेअरमन मा. श्री. किशोर चौहान.



