राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचालित जनकल्याण रक्तकेंद्र, अहिल्यानगर यांच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचा अखंड वसा जपणार्या शालिवाहन पतसंस्थेचा उल्लेखनीय योगदानाबद्दल मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स अध्यक्ष मा. श्री. अरविंदजी परगावकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. श्री. नानासाहेब जाधव यांच्या शुभ हस्ते शालिवाहन पतसंस्थेचे संचालक श्री. रूपेशजी चौहान यांचा विशेष सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आले.



