गोदाम पावती तारण कर्ज
“अन्नदाता सुखी भव…!”
अवघ्या जगासाठी अन्नधान्य पिकवताना बळीराजा अनेक आर्थिक अडचणींचा सामना करतो. अनेकदा स्वतःच्या गरजांसाठीही त्याला निधी अपुरा पडतो. देशाचा अन्नदाता शेतकरी आनंदी आणि समृद्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या अडचणी आम्ही समजतो आणि म्हणूनच शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था बळीराजाच्या सर्व आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सादर करते – “गोदाम पावती तारण कर्ज”.
या योजनेअंतर्गत शेतमालाच्या गोदाम पावतीवर, बाजारभावानुसार मूल्यांकन करून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
शालिवाहन पतसंस्था – तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव समर्पित!
कारण अन्नदाता समाधानी असेल, तरच देशाची भूक भागेल!
“आता बळीराजाच्या घरी येणार समृद्धीची खरी सुगी!”
व्यक्तीच्या स्वत: च्या मालकीच्या शेत मालावर बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन करून त्यावर गोदाम पावती तारणकर्ज. कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.....!
१३ ते १४ % (नियम व अटीनुसार)
गोदाम पावती तारण कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


