शालिवाहन सोने तारण कर्ज
भार नाही … आधार देणारे कर्ज !
नवीन सुरुवात करायची आहे का? घरासाठी, व्यवसायासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, तातडीच्या वैद्यकीय खर्चासाठी अथवा शेतीसाठी पैशांची गरज आहे का ? परंतु जवळ पैसे नाहीत
काळजी का करताय ?…. अवघ्या महाराष्ट्राचे अर्थविश्व समृद्ध करणारी आपल्या हक्काची
शालिवाहन पतसंस्था देत आहे ….. “शालिवाहन गोल्ड लोन” जलद, सोपी आणि सुरक्षित कर्ज सुविधा तेही अवघ्या साडेसात मिनिटात पैसे आपल्या हातात.
✨ 0% प्रोसेसिंग फी ✨ प्रती ग्रॅम सर्वाधिक कर्ज रक्कम ✨ अत्यंत कमी व्याजदर ✨ सुरक्षित व विश्वासार्ह सेवा
अधिक माहितीसाठी आजच कॉल करा: 9922617263 किंवा आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या
शालिवाहन गोल्ड लोन – “परंपरा विश्वासाची – साथ प्रगतीची”
अचानक ओढवलेल्या अडचणीत तुमच सोन तुमची मदत करत. तर ज्यांच्याकडे तारण ठेवण्यासाठी पुरेसे सोन्याचे दागिने आहेत, अशी कोणतेही व्यक्ती शालिवाहन सोने तारण कर्ज घेऊ शकते.
९ ते १६% (स्लॅब, नियम व अटीनुसार)
शालिवाहन सोने तारण कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


