लोकमत मराठवाडा गौरव २०२६

  • Home
  • Business
  • लोकमत मराठवाडा गौरव २०२६

गौरव कार्य कर्तृत्वाचा 

पैठण शहर व शालिवाहन पतसंस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ….!

सहकाराचा महामेरू, शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहान यांचा लोकमत “मराठवाडा गौरव” पुरस्काराने सन्मान…

लोकमत चे एडिटर इन चीफ श्री. राजेंद्र दर्डा, दै. लोकमत मराठवाडा विभागाचे संपादक श्री नंदकिशोर पाटील यांच्याहस्ते शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहान यांना गौरविण्यात आले. समवेत संस्थेचे संचालक श्री. रूपेश चौहान हे उपस्थित होते. 

Leave A Comment

English Language