दै. सकाळ कॉफी टेबल बूक

  • Home
  • Business
  • दै. सकाळ कॉफी टेबल बूक

“दैनिक सकाळ कॉफी टेबल बूक” मध्ये शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन श्री किशोर चौहान यांच्या कार्याची सुवर्ण अक्षरात नोंद महाराष्ट्राच्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांचे हस्ते चेअरमन श्री किशोर चौहान यांचा सन्मान सोबत मराठवाडा आवृत्तीचे संपादक  संतोष शालिग्राम, यूनिटहेड संजय चिकटे.

English Language