आमची दृष्टी

आमची पतसंस्था मजबूत व सुयोग्य व्यवस्थापन असलेली, स्मार्ट बँकिंग सेवांच्या माध्यमातून ग्राहकांशी दृढ नाते निर्माण करून सर्वात पसंतीची आर्थिक समाधान देणारी संस्था बनणे ही आमची दृष्टी आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल सेवा व नवकल्पनांच्या सहाय्याने व्यक्ती आणि समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू. कल्पकता, सचोटी, प्रामाणिकपणा, पारदर्शक व शिस्तबद्ध कारभार आणि ग्राहकहित या मूल्यांवर आधारित, समाजाला मार्गदर्शक ठरेल अशी उत्कृष्ट संस्था घडविणे हे आमचे ध्येय आहे.”

मिशन

संस्थेचे पुढील ५ वर्षांचे उद्दिष्ट्ये

ठेवी - ८०० कोटी
कर्ज - ५०० कोटी
एकूण व्यवसाय - १३००कोटी
शाखा - २५
प्रती शाखा व्यवसाय - ५२कोटी
प्रती कर्मचारी व्यवसाय - कोटी
प्रशिक्षित व सभ्य कर्मचारी - २२५

मूल्ये

“उत्कृष्ट ग्राहक सेवा, प्रामाणिकपणा, पारदर्शकता, टीमवर्क, कार्यक्षमता, उत्पादकता, नवोन्मेष आणि प्रभावी समस्या निराकरण — आमची मूलभूत मूल्ये.”
English Language