तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरुवात विश्वासार्ह संस्थेसोबत करा…!

जर तुम्ही सुशिक्षित, आत्मविश्वासू, व्यवहारी आणि बँकिंग क्षेत्रातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यास सक्षम असाल, तर शालिवाहन पतसंस्था तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपले करीअर करण्याची एक सुवर्णसंधी…..! 

प्रत्येक यशस्वी संस्थेला समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कुशल, प्रामाणिक आणि समर्पित व्यक्तींची आवश्यकता असते. तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती निष्ठा असेल, तर आम्ही तुम्हाला उत्तम करिअरची संधी, योग्य मोबदला आणि सुरक्षित, समृद्ध व सक्षम भविष्य देण्यास कटिबद्ध आहोत.

तुमच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तींसोबत हातात हात घालून आर्थिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. चला, एकत्र येऊन अर्थविश्वात सकारात्मक परिवर्तन घडवूया!

आपणही ग्राहकसेवेच्या या कार्यात सहभागी होऊ इच्छित असाल, तर आपला बायोडेटा खालील ईमेल आयडीवर पाठवा :
job@shalivahanpatsanstha.com

आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क साधू  ….!

1 Step 1
keyboard_arrow_leftPrevious
Nextkeyboard_arrow_right

आर्थिक व्यवहारांसाठी आता संस्थेमध्ये न जात मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करा. कमी वेळेत अधिक कामे. ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व कॅशलेस व्हावे यासाठी शालिवाहन नगरी सहकारी पतसंस्था मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे ग्राहक त्याच्या मोबाईल फोन वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. कामे करू शकतो.

डाउनलोड करा शालिवाहन नगरी सहकारी पतसंस्था मोबाईल अ‍ॅप
English Language