Business

मा. श्री. निलेश लंके यांचे स्वागत करताना…

अहिल्यानगर खासदार मा. निलेशजी लंके साहेब यांनी शालिवाहन पतसंस्थेला सदिच्छ भेट दिली असता त्यांचा शालिवाहन पतसंस्थेच्या वतीने चेअरमन श्री किशोर चौहान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Read More

सहकार सुगंध पुरस्कार

मा. ना. श्री. हरीभाऊ बागडे साहेब यांच्या हस्ते सहकार सुगंध मार्फत आयोजित “प्रतिबिंब” पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहान व कर्मचारी वृंद.
Read More

बँको पुरस्कार २०२३

सहकार आयुक्त श्री माधुकरराव चौधरी साहेब यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा “बँको ब्ल्यु रिबन” पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहान, सोबत कर्मचारी वृंद.
Read More

बँको पुरस्कार २०२२

महाबळेश्वर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठेचा “बँको ब्ल्यु रिबन” पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहान, सोबत कर्मचारी वृंद.
Read More

बँको पुरस्कार २०२१

मैसूर येथे "मा. खा. श्री. अण्णासाहेब जोल्ले, श्री. अविनाश चित्रे, श्री. नाईक" यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा “बँको ब्ल्यु रिबन” पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन श्री. किशोर चौहान, सोबत कर्मचारी वृंद.
Read More
English Language