स्वप्नपूर्ती गृह कर्ज योजना
आता तुमच्या स्वप्नातील घराची “चावी” तुमच्या हातात असेल.
नवीन घर घेणं हे फक्त एक स्वप्न नसतं, तर आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित, आनंदी आयुष्याची एक सुंदर सुरुवात असते. पण वाढते खर्च आणि किचकट प्रक्रिया यामुळे हे स्वप्न अनेकदा दूर वाटू लागतं…
तुमच्या नावाची पाटी तुमच्या स्वतःच्या घरावर लागावी, आणि त्या घराची “चावी” तुमच्या हातात यावी — यासाठी शालिवाहन पतसंस्था तुमच्या सोबत खंबीरपणे उभी आहे.
आजच एक पाऊल शालिवाहन पतसंस्थेच्या दिशेने उचला…
आणि तुमच्या स्वप्नातील घराकडे वाटचाल सुरू करा.
👉 गृहकर्ज व अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
कर्जाची सुलभ परतफेड करणारा, खातेदार असलेला कोणताही पगारदार किंवा व्यवसायिक व्यक्ती....! स्वप्नपूर्ती गृह कर्ज योजना कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१३ ते १५ % (नियम व अटीनुसार)
स्वप्नपूर्ती गृह कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


