कॅश क्रेडिट कर्ज योजना
आता आपल्या समृद्ध व्यवसायाचं स्वप्न होणार पूर्ण…!
व्यवसाय सुरू झाल्यानंतर चढ-उतार येणं स्वाभाविक आहे. कधी, कशासाठी आणि किती निधीची गरज भासेल हे सांगता येत नाही. पण योग्य वेळी आर्थिक साथ मिळाली, तर प्रत्येक अडचण संधीमध्ये बदलू शकते.
याच विचाराने… आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी शालिवाहन पतसंस्था देत आहे —
कॅश क्रेडिट कर्ज योजना !
✔ व्यवसायासाठी सतत उपलब्ध निधी ✔ गरजेनुसार पैसे वापरण्याची सुविधा ✔ व्याज फक्त वापरलेल्या रकमेवर ✔ जलद व सोपी प्रक्रिया
आर्थिक अडचणींवर मात करा आणि आपल्या व्यवसायाला द्या नवी गती!
अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शालिवाहन पतसंस्थेच्या शाखेशी संपर्क साधा.
कर्जाची सुलभ परतफेड करणारा, खातेदार असलेला कोणताही पगारदार किंवा व्यवसायिक व्यक्ती....! कॅश क्रेडिट कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१२ ते १४ % (नियम व अटीनुसार)
कॅश क्रेडिट कर्ज कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


