मुदतठेवतारण कर्ज योजना
गुंतवणूक सुरक्षित सोबत आर्थिक स्थैर्यही निश्चित !
जीवनप्रवासात लहान-मोठ्या आर्थिक अडचणी येतच असतात. अशा प्रसंगी तातडीने निधीची आवश्यकता भासल्यास, सर्वप्रथम आपल्या गुंतवणुकीकडेच आपले लक्ष जाते. परंतु, मुदतपूर्व गुंतवणूक काढल्यास अपेक्षित परतावा मिळत नाही, तसेच गुंतवणुकीचा मूळ हेतूही अपूर्ण राहतो.
यावर सुयोग्य आणि सन्मार्गी उपाय म्हणून शालिवाहन पतसंस्था देत आहे — “मुदत ठेव तारण कर्ज सुविधा”.
या सुविधेद्वारे, आपल्या संस्थेमधील मुदत ठेवी तारण ठेवून आपणास त्वरित कर्ज उपलब्ध होते. विशेष म्हणजे, कर्ज कालावधीतही आपल्या ठेवीवर व्याज चालूच राहते. परिणामी, आपली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि आर्थिक गरजही सुलभतेने पूर्ण होते.
अत्यल्प कागदपत्रे, सुलभ प्रक्रिया आणि तत्काळ सेवा यांसह ही सुविधा आपणासाठी उपलब्ध आहे. आजच आपल्या जवळच्या शालिवाहन पतसंस्थेच्या शाखेशी संपर्क साधा आणि सुरक्षित गुंतवणुकीसह आर्थिक स्थैर्याचा मार्ग निवडा.
शालिवाहन पतसंस्थेत मुदत ठेव असलेले खातेदार सदर कर्जासाठी अर्ज करू शकता. कमीतकमी कागदपत्रात ताबडतोब मुदत ठेव तारण कर्जासाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
मुदतठेवीवर मिळणार्या व्याजदरापेक्षा २% अधिक व्याजदर ...!
मुदत ठेवतारण कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


