स्वप्नपूर्ती वाहन कर्ज
आमच्या सोबत तुमच्या स्वप्नांना गती द्या …
आजच्या वेगाने पळणार्या जगात आपल्याकडे स्वतःच वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होत. वाहन हे आजच्या काळात एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. तुम्ही नोकरदार असो वा व्यावसायिक आज स्वतःच्या मालकीचे वाहन असणे ही जीवनावश्यक गरज बनली आहे. पण मोठी गुंतवणूक आणि आर्थिक अडचणी अनेकदा या स्वप्नांना थांबवतात…
मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, आपल्या स्वप्नातील कार किंवा बाइक तुम्ही आता सहज घेऊ शकता…!
शालिवाहन पतसंस्था तुमच्यासाठी घेऊन आली आहे……………
“शालिवाहन स्वप्नपूर्ती वाहन कर्ज योजना”
आजच तुमच्या स्वप्नातील कार / दुचाकी वाहनाचे मालक व्हा….!
आता ride करा अगदी सुरक्षित व tension फ्री………!
आजच आमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा व आजच आपली आवडती गाडी घरी घेवून जा …. शालिवाहन सोबत स्वतःचे जीवन सुखकर व आरामदायी बनवा.
कर्जाची सुलभ परतफेड करणारा, खातेदार असलेला कोणताही पगारदार किंवा व्यवसायिक व्यक्ती....! स्वप्नपूर्ती वाहन कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१२ % ते १४ % पर्यंत
स्वप्नपूर्ती वाहन कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


