व्यावसायिक कर्ज
व्यवसायात योग्य वेळी केलेली भांडवल गुंतवणूक हीच यशाची खरी “गुरुकिल्ली” ठरते.
व्यवसायासाठी खेळते भांडवल आवश्यक असते; मात्र उधारीची रक्कम वेळेवर मिळेल याची खात्री नसते. अशा परिस्थितीत व्यवसायाची गती थांबू देऊ नका.
आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहायचे आहे ना ? आता वेळ दवडू नका…!
शालिवाहन पतसंस्था आपल्यासाठी घेऊन आली आहे “व्यवसाय कर्ज योजना”.
लहान असो वा मोठा व्यवसाय — आपल्या गरजेच्या वेळी आम्ही देतो त्वरित आणि सुलभ व्यावसायिक कर्ज, तेही अत्यल्प व्याजदरात आणि तत्काळ मंजुरीसह.
अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या शालिवाहन पतसंस्थेच्या शाखेशी संपर्क साधा
वेळेवर निर्णय घ्या, व्यवसायाला गती द्या आणि स्पर्धेत नेहमी पुढे रहा…!
तुमच्या मार्गात असलेल्या प्रत्येक चरणावर तुम्हाला सहायता देण्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यवसाय कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.....!
१६ %
व्यवसाय मित्र कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
EMI Calculator
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


