Business

"शालिवाहन पतसंस्था"* सलग सहाव्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन च्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या *राज्यस्तरीय "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित 🏆*

दीप स्तंभ पुरस्कार – २०२५

"शालिवाहन पतसंस्था"* सलग सहाव्यांदा *राज्यस्तरीय "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.उदयराव जोशी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन चे अध्यक्ष श्री. काका कोयटे यांचे हस्ते शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन श्री. किशोरजी चौहान , सीईओ श्री. लक्ष्मणजी गायके, एजीएम श्री. भारत कोंगे, श्री.ज्ञानेश चौहान यांना पुरस्कार स्वीकारताना....
Read More

बँको ब्लू रिबन २०२४

मा. सहकार आयुक्त श्री चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते बँको ब्लू रिबन २०२४ पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे चेअरमन श्री किशोर चौहान, संचालक श्री दीपक लखमले व कर्मचारी वृंद...!
Read More
English Language