दीप स्तंभ पुरस्कार – २०२५

  • Home
  • Business
  • दीप स्तंभ पुरस्कार – २०२५
"शालिवाहन पतसंस्था"* सलग सहाव्यांदा महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन च्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या *राज्यस्तरीय "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित 🏆*

“शालिवाहन पतसंस्था”*  सलग सहाव्यांदा  *राज्यस्तरीय “दीपस्तंभ” पुरस्काराने सन्मानित 

सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.उदयराव जोशी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन चे अध्यक्ष श्री. काका कोयटे यांचे हस्ते शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन श्री. किशोरजी चौहान , सीईओ श्री. लक्ष्मणजी गायके, एजीएम श्री. भारत कोंगे, श्री.ज्ञानेश चौहान यांना पुरस्कार स्वीकारताना….

Leave A Comment

English Language