गोदाम पावती तारण कर्ज
अन्नदाता सुखी भव……………….!
अवघ्या जगासाठी अन्नधान्य पिकवताना बळीराजा अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जातो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला स्वतःसाठीही पैसे अपुरे पडतात. देशाचा अन्नदाता शेतकरी कायम आनंदी राहणं गरजेचं आहे, त्याच्या अडचणी व त्याच्यावर येणारी संकट आम्ही जाणतो आणि म्हणूनच बळीराजाच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शालिवाहन पतसंस्था देते शेत मालावर “गोदाम पावती तारण कर्ज”. शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्था तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास समर्पित आहे….कारण अन्नदाता समाधानी असेल तरच देशाची भूक भागेल !
या कर्जप्रकारात व्यक्तीच्या स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेचे बाजार भावाप्रमाणे मुल्यांकन करून त्यावर कर्ज दिले जाते.
“ आता बळीराजाच्या घरी येणार आनंदाची सुगी “
व्यक्तीच्या स्वत: च्या मालकीच्या शेत मालावर बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन करून त्यावर गोदाम पावती तारणकर्ज. कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.....!
१३ ते १४ % (नियम व अटीनुसार)
गोदाम पावती तारण कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


