स्वप्नपूर्ती वाहन कर्ज
आमच्या सोबत तुमच्या स्वप्नांना गती द्या …
आजच तुमच्या स्वप्नातील कार / दुचाकी वाहनाचे मालक व्हा.
आजच्या वेगाने पळणार्या जगात आपल्याकडे स्वतःच वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होत. आपली स्वतःची कार किंवा बाईक असणे म्हणजे हवे तेव्हा, हवे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य, म्हणून तर वाहन हे आजच्या काळात एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे. तुम्ही नोकरदार असो वा व्यावसायिक आज स्वतःच्या मालकीचे वाहन असणे ही जीवनावश्यक गरज बनली आहे.
मात्र अनेक आर्थिक अडचणी या स्वप्नांच्या आड येत असतात. शिवाय वाहन खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते जी सहजासहजी आपल्या हाताशी नसते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, आपल्या स्वप्नातील कार किंवा बाइक तुम्ही आता सहज घेऊ शकता. कारण शालिवाहन पतसंस्थेचे वाहन कर्ज जलद प्रक्रिया व लवचिक परतफेडीसह उपलब्ध आहे.
तर मग कसली वाट बघताय ?
आजच नजीकच्या शाखेला भेट द्या व आजच आमच्या आकर्षक व्याजदरासह त्वरित तुमच्या आवडत्या वाहनाचे स्वप्न साकार करा व आपल्या स्वप्नातील कार / दुचाकी वाहनाचे मालक व्हा. शालिवाहन सोबत स्वतःचे जीवन सुखकर व आरामदायी बनवा.
- ही योजना जुन्या चारचाकी वाहन खरेदी साठी पण लागू आहे [ नियम व अटी लागू ]
कर्जाची सुलभ परतफेड करणारा, खातेदार असलेला कोणताही पगारदार किंवा व्यवसायिक व्यक्ती....! स्वप्नपूर्ती वाहन कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१२ % ते १४ % पर्यंत
स्वप्नपूर्ती वाहन कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


