कॅश क्रेडिट कर्ज योजना
आता आपल्या समृद्ध व्यवसायच स्वप्न होणार पूर्ण………….
व्यवसाय सुरू झाल्यानंतर चढ उतार तर येतातच . यामध्ये कधी आणि कशासाठी पैशाची गरज पडेल सांगता येत नाही. पण हे चढ उतार पार करण्याची जोखीम घेऊन असे चढ उतार सक्षमपणे पार करूनच यशस्वी व्यवसाय उभा करता येऊ शकतो.
आर्थिक अडचणींवर मात करत व्यवसाय वृद्धीसाठी शालिवाहन पतसंस्था आपणासाठी घेऊन आली आहे कॅश क्रेडिट कर्ज योजना….!
कॅश क्रेडिट कर्जा बाबत अधिक महितीसाठी आजच आपल्या शालिवाहन पतसंस्थेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
कर्जाची सुलभ परतफेड करणारा, खातेदार असलेला कोणताही पगारदार किंवा व्यवसायिक व्यक्ती....! कॅश क्रेडिट कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
१२ ते १४ % (नियम व अटीनुसार)
कॅश क्रेडिट कर्ज कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


