शालिवाहन सोने तारण कर्ज
शालिवाहन गोल्ड लोनसह आपले आयुष्य करा सोनेरी………….
काही नवीन सुरुवात करायची आहे का….? काही खरेदी करायची आहे का….? मुलांच्या शिक्षणासाठी पैश्यांची गरज आहे का….? तातडीचा वैद्यकीय खर्च आहे का….? पण जवळ पैसे नाहीत…! मग आशा वेळी कोणी मदतीला येवो अथवा न येवो, “शालिवाहन पतसंस्था” नेहमीच आपल्या पाठीशी असते.
चिंता करू नका, बिनधास्त राहा…. आपल्या हक्काची आपली शालिवाहन पतसंस्था देत आहे तातडीची…“शालिवाहन सोने तारण” कर्ज सुविधा…तीहि अत्यंत अल्प व्याजदरात आणि अवघ्या साडेसात मिनिटात पैसे आपल्या हातात……………
तुम्हाला पैश्याची गरज असल्यास आधिक माहिती साठी कॉल करा 9922617263 अथवा आमच्या जवळच्या शाखेला भेट द्या व “शालिवाहन गोल्ड लोन” सेवे चा लाभ घ्या………………..
- फक्त साडेसात मिनिटात पैसे आपल्या हातात
- 0% प्रोसेसिंग फी
- प्रती ग्रॅम सर्वाधिक रक्कम
अचानक ओढवलेल्या अडचणीत तुमच सोन तुमची मदत करत. तर ज्यांच्याकडे तारण ठेवण्यासाठी पुरेसे सोन्याचे दागिने आहेत, अशी कोणतेही व्यक्ती शालिवाहन सोने तारण कर्ज घेऊ शकते.
९ ते १६% (स्लॅब, नियम व अटीनुसार)
शालिवाहन सोने तारण कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


