गुरु सन्मान कर्ज योजना
गुरुजनांची सेवा हाच आमचा सन्मान……………
खास गुरुजनांच्या सन्मानार्थ
अवघ्या महाराष्ट्राचे अर्थविश्व समृद्ध करणारी आपल्या हक्काची
शालिवाहन पतसंस्था घेवून येत आहे….
जलद .. पारदर्शक .. सन्मानित .. विश्वासार्ह कर्ज योजना !
“ गुरु सन्मान कर्ज योजना ”
7 लाख रुपयांपर्यंत त्वरित कर्ज, तेही पुर्णपणे विनातारण व अल्प
व्याजदरात………..
आता आपला पगार … आपला EMI …. आपल्या नियंत्रणात
ही योजना शिक्षकांसाठी मर्यादित असून आपल्या वैयक्तिक गरजा, घर, शिक्षण, वैद्यकीय किंवा इतर महत्वाच्या कामांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
या आकर्षक योजनेचा आपण लाभ घ्यावा.
तुमच्या मार्गात असलेल्या प्रत्येक चरणावर तुम्हाला सहायता देण्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यवसाय कर्जासाठी आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.....!
१६ %
व्यवसाय मित्र कर्ज योजनेकरिता आवश्यक कागदपत्रासाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.
(Principal + Interest)
Inquiry Form
GET EASY
RELIABLE
BETTER
Documents Required for BUSINESS FRIEND LOAN
सदरील कर्ज योजना छोट्या व्यावसायिक ज्याकडे शॉपॲक्ट, ग्रा. पंचायत व्यवसाय परवाना आहे.

कर्ज अर्जं

पॅनकार्ड

व्यवसाय प्रमाणपत्र

I. T. R.

कोटेशन


